Panhe is my favourite summer cooler. Cheers to Summer............
Ingredients:
Method:
Tips:
Also, try this Smoky or Roasted Raw Mango Panha ~ Aam Panna. (click here for the recipe)
कृती:
टिपा:
Ingredients:
- Raw mangoes- 2 to 3 medium sized
- Jaggery (gud)- 250 gm (requires some more or less, it depends upon the sourness of the raw mangoes) or Sugar- 2 cups
- Green cardamom powder- 1 tsp
- Salt – ¼ tsp
- Water- as required
Method:
- Wash the mangoes. Remove circular part near the stem. (It is clammy/ sticky, because of this you feel itchy in the throat.)
- Boil mangoes till they will be soft. It will take about 10-15 minutes. You can pressure cook the raw mangoes.
- Cool down them. Remove the skin and the inner seed. Take out the pulp with the spoon from peels.
- Blend well the pulp, jaggery or sugar, green cardamom powder & salt. You can use the hand blender. The thick pulp is ready. Sometimes raw mangoes have stringy parts. Then strain this pulp. You can store this pulp for 3-4 months in a deep freezer. (One of my friend makes cubes in an ice-tray and stores.)
- When you want to serve, add about ¼ glass pulp into a glass, top with cold water.
- Stir to mix well. (you can use a hand blender or a mixer.)
- Add ice cubes and serve.
- Blend together the pulp, jaggery or sugar, green cardamom powder, salt and water. You can use the hand blender.
- Cool it, you can store this drink for 3-4 days in the refrigerator. When you are serving, add ice cubes. Cheers to Summer.
Tips:
- This golden yellow colour is absolutely natural. Panhe got this colour due to yellow jaggery. I don't use any colour or saffron.
- Jaggery’s taste is better than sugar. Jaggery used in the authentic recipe of panhe. It gives good colour and it is more nutritious than sugar. Use organic (without chemical, natural) jaggery, it has more nutritious value (full of iron). But it has a brown colour. So for good photograph, I used here normal yellow jaggery.
- Do not add a whole quantity of jaggery or sugar at a time. Keep a side some jaggery or sugar of above given quantity. Check the sweetness of drink and then add little by little. You could dissolve extra jaggery or sugar with the help of the blender.
- Maybe need more than given quantity, and you don't have extra jaggery then add sugar as required.
- You may use half quantity of sugar and half quantity of jaggery.
- Authentically this drink is a little bit thick but the choice is yours.
Also, try this Smoky or Roasted Raw Mango Panha ~ Aam Panna. (click here for the recipe)
पन्हे
साहित्य:- कैऱ्या- ३ मध्यम आकाराच्या
- गुळ- २५० ग्रॅम (गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणावर अवलंबून असते, त्यामुळे गुळ कमी-अधिक लागू शकतो.)
- वेलची पूड- १ टिस्पून
- मीठ - चिमुटभर
- पाणी- आवश्यकतेनुसार
कृती:
- कैऱ्या स्वच्छ धुवून देठाजवळील भाग गोल कापून काढून टाका. (देठाजवळ चीक असतो, जर तो खाल्ला गेला तर घसा खाजतो.)
- कैऱ्या थोड्या पाण्यात घालुन सुमारे १०-१५ मिनिटे उकडा. कुकरला उकडल्या तरी चालतील.
- थंड झाल्यावर साले आतील कोय/बी काढून टाका. सालाला चिकटलेला गर सुद्धा चमच्याने काढा.
- गुळ चिरून घ्यावा.
- कैरीचा गर, गूळ किंवा साखर, वेलची पूड आणि मीठ एकत्र करून हे मिश्रण रवीने घोटू शकता किंव्हा ब्लेंडरमध्ये वाटुन घ्या. (हे मिश्रण जास्त दिवस साठवायचे असेल तर हवाबंद डब्यात भरून फ्रिझरमध्ये ठेवा. ३-४ महिने तरी अगदी उत्तम राहील. जसे हवे तसे बाहेर काढून वापरावे.)
- मिश्रणात हव्या त्या प्रमाणात पाणी घालून ब्लेंडरमध्ये घुसळा. (हॅण्ड ब्लेंडरने तर अगदी सोयीचे होते.) फ्रिजमध्ये ४-५ दिवस अगदी छान राहते अर्थात उरले तर !
- सर्व्ह करायचे असेल तेव्हा बर्फाचे तुकडे घालावे आणि गारेगार पन्हे गट्टम करावे.
टिपा:
- मी केलेल्या पन्ह्याला आलेला रंग हा नैसर्गिक आहे. गुळ मस्त पिवळा धम्मक होता. कुठलाही रंग अथवा केशर वापरलेले नाही.
- गुळ उपलब्ध नसेल किंवा आवडत नसेल तर २५० ग्रॅम गुळाऎवजी २ कप साखर वापरावी.
- पारंपारिक पद्धतीप्रमाणे गुळ वापरतात. गुळ वापरल्याने पन्ह्याला चांगली चव आणि चांगला रंग येतो. गुळ वापरणे केंव्हाही साखरेपेक्षा चांगले कारण त्यात लोह, पोटॅशियम इ. पोषक खनिज असतात.
- खरतरं मी रसायन विरहित/नैसर्गिक गुळ नेहमी वापरते. तो गुळ काळपट तपकिरी रंगाचा असतो त्यामुळे पन्ह्याला पण तसाच तपकिरी रंग येतो. फक्त छान सोनेरी रंग फोटोत दिसावा म्हणून मी येथे नेहमीचा पिवळा गूळ वापरला आहे.
- घरातला गुळ संपला आणि पन्ह्यात आंबटपणा अजून आहे तर मग साखर घालायला काहीच हरकत नाही.
- एकाच वेळी संपूर्ण गूळ किंवा साखर पन्ह्यात घालू नये. चव घेऊन त्यानुसार गूळ किंवा साखर वाढवावी.
- साखर आणि गूळ हे अर्धे-अर्धे प्रमाणात वापरू शकता.
- पन्हे हे घट्ट असावे, फार पातळ चांगले लागत नाही. अर्थात आवड तुमची आहे.
No comments:
Post a Comment
Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!