Very tasty, simple green peas curry.
Ingredients:
Method:
Note:
Ingredients:
- Green peas- 1 cup
- Onion, chopped- 1 med
- Tomato, cut in cubes- 1 large (optional)
- Turmeric powder- ¼ tsp
- Asafetida (hing)- ¼ tsp
- Oil- 2 tbsp
- Butter- 1 to 2 tbsp
- Cheese cube for garnishing- 1 (optional)
- Coriander leaves, chopped- a handful
- Garlic- 6 cloves
- Ginger- ½ inch
- Fresh coconut, grated- 3 tbsp (or cashew nuts, slightly roasted- 3 tbsp)
- Green chilli- 3 to 4
- Cumin seeds- 1 tsp
- Fennel Seeds- 1 tsp
- Cinnamon stick- 1 inch
- Cloves- 2
- Green cardamom- 2
- Black pepper corns- 4 to 5
- Sugar- a pinch
- Lemon juice- of half lemon or 2 tbsp
- Sea salt or regular salt- to taste
Method:
- Boil water, add a pinch of baking soda. Blanch green peas.
- Make smooth green paste from mentioned ingredients.
- Heat the pan. Add oil and butter. Add onion, saute till become pink.
- Add turmeric, hing and green paste.
- Saute on med flame till you see oil coming out.
- Add blanched green peas, tomato cubes and some water to adjust consistency of curry as per personal choice. Mix well.
- Cover the pan with lid. Cook for 7 to 10 minutes on low heat.
- Garnish with grated cheese.
- Serve hot with chapati or paratha.
Note:
If you want bright green colour to your gravy. Add some blanched spinach leaves in paste to grind.
कृती:
मटार हरियाली
साहित्य :- मटार- १ कप
- कांदा, चिरून- १ मध्यम
- टोमॅटो, मोठे तुकडे करून - १ (ऐच्छिक)
- हळद- १/४ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- तेल- २ टेबलस्पून
- बटर- १ ते २ टेबलस्पून
- चीज- सजावटीसाठी (ऐच्छिक)
- कोथिंबीर- मुठभर
- लसुण- ५ ते ६ पाकळ्य़ा
- आलं- अर्धा इंच
- ओलं खोबरे, खवुन किंव्हा काजू तुकडा- ३ टेबलस्पून
- हिरवी मिरची- ३ ते ४
- जिर- १ टीस्पून
- बडीशेप- १ टीस्पून
- दालचीनी- १ इंच
- लवंग- २
- हिरवी वेलची- २
- मिरे- ४ ते ५
- खडे मिठ- चवीनुसार (नसल्यास साधे मिठ टाका)
- साखर- चिमुटभर
- लिंबाचा रस- २ टेबलस्पून
कृती:
- पाणी उकळत ठेवा. त्यात चिमुटभर खायचा सोडा टाका. त्या पाण्यात मटार टाका. १ मिनिटानंतर आच बंद करून मटार चाळणीत ओता. त्यावर थंड पाणी घाला. म्हणजे मटारचा हिरवा रंग कायम राहील.
- वाटणाचे साहित्य पाणी घालुन वाटुन घ्या.
- पॅन मध्ये तेल व बटर एकत्र गरम करा. त्यात कांदा गुलाबी होइसतोपर्यंत परता. हिंग व हळद घालुन जरास परता.
- मग वाटण घालुन तेल सुटेपर्यंत परता.
- मटार घालुन ज्या प्रमाणात रस्सा हवा तसे गरम पाणी घाला. चव घेऊन मिठ कमी जास्त बघा.
- टोमॅटो घाला आणि झाकण ठेऊन ७ ते १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
- गरमा गरम चपाती बरोबर छान लागते.
No comments:
Post a Comment
Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!