Nutmeg available in Konkan belt in large amount in monsoon. The nutmeg fruits are very sour, so we are made pickle from these fruits. This is a not my innovation recipe, this is a traditional recipe. Even I have heard that pickle is made in Kerala also.
Here is the simple recipe.....
Introduction:
Nutmeg/Jayfal Tree and Fruit -
You can see here, Nutmeg fruits (whitish coloured), Jaypatri or Mace (Redish coloured) and Jayfal or Nutmeg. This fruits arrive in monsoon.
These are nutmeg seeds. Actual nutmeg is inside the seeds.
Ingredients:
Method:
Tips:
जायफळाची फळे मधोमध कापून घेतली असता त्यातून बी निघते. बी वरील लाल आवरण म्हणजे जायपत्री. बीचे काळे कडक आवरण फोडले असता त्यातून जायफळ निघते. हि जी पांढरट फळे दिसत आहेत त्यापासूनच मुरंबा आणि लोणचे बनवतात. पावसाळ्यात हि फळे येऊन लागतात. काही ठिकाणी त्याचे सरबतही बनवतात.
साहित्य:
Here is the simple recipe.....
Introduction:
Nutmeg/Jayfal Tree and Fruit -
You can see here, Nutmeg fruits (whitish coloured), Jaypatri or Mace (Redish coloured) and Jayfal or Nutmeg. This fruits arrive in monsoon.
These are nutmeg seeds. Actual nutmeg is inside the seeds.
Ingredients:
- Nutmeg fruits- 12
- Maharashtrian style mango pickle masala- 100 gm
- Asafoetida (hing)-½ tsp
- Turmeric powder (haldi)- 1 tsp
- Oil- approx 1 cup
- Salt- 5 tsp or to taste
Method:
- Clean, cut and remove the inner seed. Cut fruits (fleshy whitish part) into small pieces.
- Rub salt and turmric powder on these pieces. Use cyramic, glass or plastic bowl. Keep this overnight. At morning, discard water/juices if any. Spread this pieces on cotton cloth and dry them under fan.
- In a big bowl combine nutmeg pieces, pickle masala and mix well with soft hand.
- Heat oil till it smokes. Switch off the gas. When oil become little bit cool then add hing, otherwise hing will burn.
- When oil come to room temperature, add this oil in pickle mixture bowl and mix well.
- Transfer the pickle in to clean, sterilize, dry and airtight glass jar. Make sure that floate some oil on pickle.
- Marinate/keep this pickle for approx 15 days. Store in clean and dry glass container. You may refrigerate it. (Pickle stay fresh for long time in refrigerator.)
Tips:
- If you dont have your own homemade pickle masala. Use ready made masala. I prefer K-pra or Pravin mango pickle masala.
- According to your taste you can add more salt.
- You can add more oil. Never add raw oil directly in the pickle.
जायफळाचे लोणचे
आमच्याकडे चौल-अलिबाग व मुरुड भागात खूप जायफळ पिकतात. पावसाळ्यात हि फळे मिळतात. हि जायफळाची फळे चवीला खूप आंबट असतात. त्यामुळे आमच्याकडे त्याचे लोणचे करण्याची पद्धत आहे. जायफळाची गोडसर चव लोणच्यात अजिबात जाणवत नाही. मुरल्यानंतरही साल थोडीशी कडक राहते. जायफळाची फळे मधोमध कापून घेतली असता त्यातून बी निघते. बी वरील लाल आवरण म्हणजे जायपत्री. बीचे काळे कडक आवरण फोडले असता त्यातून जायफळ निघते. हि जी पांढरट फळे दिसत आहेत त्यापासूनच मुरंबा आणि लोणचे बनवतात. पावसाळ्यात हि फळे येऊन लागतात. काही ठिकाणी त्याचे सरबतही बनवतात.
साहित्य:
- जायफळाची फळे - १२
- घरगुती किंवा तयार लोणचे मसाला- १०० ग्रॅम ( मी केप्रचा कैरी लोणचे मसाला वापरला)
- हळद- १ टीस्पून
- हिंग- १/२ टीस्पून
- तेल- अंदाजे १ कप (२ वाट्या)
- मीठ- ५ टीस्पून किंवा चवीनुसार
- जायफळ धुवून आणि कोरडी करून घ्यावीत. मध्ये चीर देऊन त्यातील आतील बी व जायपत्री काढावी. बाहेरील फळाच्या भागाचे तुकडे करू घ्यावेत.
- जायफळाच्या तुकडयांना मीठ व हळद लावून रात्रभर ठेवा. शक्यतो चिनी मातीचे किंवा काचेचे किंवा प्लास्टिकचे वाडगे/बरणी वापरा.
- सकाळी त्याला जे थोडेसे पाणी सुटते, ते पूर्णपणे काढून टाका. सुती कपड्यावर पसरवून थोड्या वेळासाठी पंख्याखाली ठेवा.
- नंतर जायफळाचे तुकडे आणि मसाला एकत्र करा.
- तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. गॅस बंद करून तेल जरा थंड झाल्यावरत्यात हिंग घालून फोडणी तयार करावी. जळवून देऊ नये. तेल थंड झाल्यावर ही फोडणी लोणच्यावर घालून निट मिक्स करावे.
- स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) अंदाजे १० ते १५ दिवसात लोणचे मुरते. लोणचे मुरल्यावर फ्रिझमध्ये ठेवलेत तर जास्त काळ टिकेल.






























