Ingredients:
Method:
- Fine semolina (mahin rava)- 1 cup
- Freshly scraped coconut- 1 cup (Use only white part of the scraped coconut. )
- Sugar- ¾ to 1 cup
- Water- ½ cup
- Golden raisins (kismis)- 1 tbsp
- Buchanania lanzan (charoli/chironji)- 1 tbsp
- Mix small chunks of Almonds, Cashew and Pistachio- 1 tbsp (optional)
- Cardamom (elaichi) powder- ½ tsp
- Pure ghee- ¼ cup
- Heat ghee in a kadhai and add rava. Roast rava till color turns to pink and it releases an appetizing smell.
- Add grated coconut in rava mixture and roast over low-medium heat for 3 to 4 minutes.
- Add all dry fruits in it and saute for awhile. Remove it from the heat.
- Combine the sugar with water in another deep pan, mix well and cook till the sugar dissolves completely. It takes 3-4 minutes to become perfect one string sugar syrup.
- Switch off the gas. Now add rava mixture and cardamom powder into sugar syrup, mix well. Stir continuously to avoid lumps.
- After half an hr, the mixture becomes thick.
- Roll them into round balls.
- Cool and store in an air-tight container.
पाकातले रवा-खोबरे लाडू (नारळीपाकाचे लाडू)
साहित्य:
- बारीक रवा- १ कप
- ओले खवलेले खोबरे- १ कप
- पाणी- १/२ कप
- साखर- ३/४ कप ते १ कप
- साजूक तूप- १/४ कप
- वेलची पूड- १/२ टीस्पून
- चारोळ्या- १ टेबलस्पून
- मनुका/बेदाणे- १ टेबलस्पून
- बदाम,काजू,पिस्ता यांचे काप- १ टेबलस्पून (ऐच्छिक)
- रवा मंद ते मध्यम आचेवर तूपावर खमंग, गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. रवा चांगला फुलाला पाहिजे नाहीतर लाडू कच्चट लागतात.
- त्यात खोबरे टाकून अजून ४-५ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यावे.
- रवा-खोबरे भाजून झाले की त्यात सर्व ड्राय फ्रुट्स घालावेत व अजून थोडावेळ परतावे.
- पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळावे. साखर वितळली की ३-४ मिनिटात पाक (एकतारी पाक हवा) तयार होतो.
- गॅस बंद करून त्यात रवा व वेलची पूड घालावी.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहावे. त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत.
- २-३ तासांनी मिश्रण आळून लाडू वळण्याजोगे होईल. मग लाडू वळावेत.
- लाडू जास्त दिवस ठेऊ नयेत. ओल्या खोबऱ्यामुळे लाडू लवकर खराब होतात. ५-६ दिवसांपेक्षा जास्त राहिले तर फ्रीज मध्ये ठेवावेत.
No comments:
Post a Comment
Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!