Roasted red bell peppers sauce gives rich, smoky and creamy flavor to this pasta. Enjoy as weekend treat.....
Ingredients:
Ingredients:
For Roasted Red Bell Pepper Sauce:-
- Red bell peppers- 4 med
- Onion, chopped- 2 med or 1½ cup
- Garlic, chopped - 6 to 8 cloves
- Black Pepper, freshly ground - 1 tsp
- Mix herbs- 1 tsp
- Chilli flakes- 1 tsp
- Chili powder- ½ tsp (optional)
- Heavy Cream - ¼ cup or more to taste (I used Amul Fresh Cream)
- Butter- 4 tbsp
- Olive oil- 1 tbsp
- Water- approx 1 cup
- Salt- to taste
Other:-
Method:
For Roasted Red Bell Pepper Puree:-
For Pasta:-
साहित्य:
- Any Pasta of your choice (I Prefer Fusilli or Penne)- 250 gm
- Parsley or Coriander, finely chopped- 2 tbsp
- Parmesan cheese or processed cheese, grated- as required
Method:
For Roasted Red Bell Pepper Puree:-
- Roast peppers directly on a flame.
- Keep in a bowl and cover them for min 15 minutes.
- Discard the burned peels and chop roughly.
- Heat 2 tbsp of butter in a nonstick pan over medium heat.
- Add the onions and garlic and saute for 2 to 3 minutes or until starting to soften. Add the chopped red peppers and cook for 2 to 3 minutes.
- Switch off the gas and let it cooled little bit.
- Transfer this mixture to a food processor or blender. Make a smooth puree.
For Pasta:-
- Cook pasta in salted water according to package directions and drain. Do not overcook.
- Heat olive oil and other 2 tbsp of butter in a large nonstick pan or wok.
- Pour the pepper puree into the pan. Add water, mix herbs, chili flakes, chili powder, salt, and pepper. Give a nice stir.
- Bring to boil this mixture and turn the heat low.
- Add the cream and stir to combine. Taste and adjust seasonings if you need to. Roasted Red Bell Pepper Sauce is ready.
- Add boiled pasta and stir well it together to coat the pasta for 2 minutes.
- Serve hot with parsley and a sprinkling of Parmesan cheese on top.
रोस्टेड रेड बेल पेपर पास्ता
साहित्य:
- पास्ता (कुठलाही तुमच्या आवडीप्रमाणे)- २५० ग्रॅम
- रेड बेल पेपर /लाल सिमला मिरच्या - ४ मध्यम
- कांदा, चिरून - २ मध्यम
- लसूण, चिरून - ६ ते ८ पाकळ्या
- काळी मिरी पूड किंवा ताजी क्रश करून- १ टीस्पून
- मिक्स हर्ब्स- १ टीस्पून
- चिली फ्लेक्स- १ टीस्पून
- मिरची पूड- १/२ टीस्पून
- हेवी क्रीम (अमुल फ्रेश क्रीम)- १/४ कप किंवा आवडत असेल तर अजून थोडे जास्त
- बटर- ४ टेबलस्पून
- ऑलिव ऑईल- १ टेबलस्पून
- पाणी- अंदाजे १ कप
- मीठ- चवीप्रमाणे
- पार्सली किंवा कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून
- पामेझान चीज किंवा प्रोसेसड/साधे चीज, किसुन- आवडीप्रमाणे
कृती:
- पाकिटावर दिलेल्या सुचनेप्रमाणे मीठ पाण्यात घालून पास्ता शिजवून घ्यावा. नंतर चाळणीत ओतून पाणी गाळावे. थंड पाण्याखाली धरून सर्व पाणी निथळून घ्यावे. जरासे ऑईल किंवा बटर चोळून ठेवले तर एकमेकांना चिकटणार नाही.
- भरतासाठी वांगे भाजतो त्याप्रमाणे गॅसवर लाल सिमला मिरच्या भाजून घ्याव्यात.
- एका भांड्यात किमान १५ मिनिटे झाकून ठेवाव्यात, त्यामुळे साले सहज काढता येतात.
- करपलेली साले काढून मिरच्या कापून घ्याव्यात.
- एका मोठ्या नॉन-स्टिक पॅनमध्ये २ टेबलस्पून बटर गरम करून त्यात कांदा व लसुन गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात भाजलेल्या लाल सिमला मिरचीचे तुकडे आणखी थोडावेळ परतून घ्यावेत.
- थंड झाल्यावर मिक्सरमध्ये एकजीव वाटून घ्यावे.
- त्याच पॅनमध्ये २ टेबलस्पून बटर व ऑलिव ऑईल गरम करून त्यात सिमला मिरचीचे वाटण, पाणी, मिरची पूड, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड आणि मीठ टाकून छान मिक्स करून उकळी आणावी. हा तयार झाला रेड पेपर सॉस.
- आच मंद करून त्या सॉसमध्ये क्रीम टाकून ढवळावे व उकडलेला पास्ता टाकावा.
- पास्ता सॉसमध्ये मिक्स करून घ्यावा. मंद-मध्यम आचेवर पास्ता सॉसमध्ये परतावा. सुका होवून देवू नये.
- गरम गरम पास्ता प्लेट मध्ये काढून त्यावर जराशी पार्सली आणि आवडीप्रमाणे पामेझान चीज भुरभुरावे.
1 comment:
nice blog
Post a Comment
Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!